close

Large Call to Action Headline



महापंचायत हे काय आहे?

महापंचायत हे ग्रामपंचायतसाठी खास तयार केलेले संपूर्ण डिजिटल सॉफ्टवेअर आहे. कर, प्रमाणपत्रे, लेखा, अहवाल, मीटिंग आणि नागरिक सेवा एकाच सिस्टीममध्ये करते.
👉 हे सॉफ्टवेअर शासनाचे नियम न बदलता फक्त ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे काम सोपे करते

हे खाजगी कंपनीचे सॉफ्टवेअर आहे – मग विश्वास कसा ठेवायचा?

योग्य प्रश्न 👍
डेटा पूर्णपणे ग्रामपंचायतीचाच असतो MahaPanchayat फक्त Technology Service Provider आहे Audit, RTI, तपासणीसाठी पूर्ण report control ग्रामपंचायतीकडे असतो
👉 म्हणजेच Control = Panchayat | Technology = MahaPanchayat

सरकारचे अधिकृत सॉफ्टवेअर आहे का?

हे सरकारी नियमांनुसार तयार केलेले पण खाजगी SaaS सॉफ्टवेअर आहे. आज अनेक शासन विभाग approved private software वापरतात (Accounting, ERP, GST)

ग्रामपंचायतचा डेटा सुरक्षित आहे का?

होय, 100% 🔐 OTP आधारित Login
User-wise Access Control
Data Encryption
Automatic Backup
कोणता user काय करतो याचा audit trail उपलब्ध असतो.

कंपनी बंद झाली तर आमचा डेटा काय होईल?

महत्त्वाचा प्रश्न 👍
 डेटा ग्रामपंचायतीच्या मालकीचा आहे गरज असल्यास पूर्ण डेटा Export (Excel / PDF) घेता येतो
 डेटा hostage ठेवण्याची कोणतीही अट नाही

जुना Excel मधील नमुना 8 अपलोड करता येतो का?

होय ✅ Bulk Upload सुविधा आहे.
 👉 त्यामुळे पुन्हा हाताने data entry लागत नाही.

नमुना नंबर 08 महसुली गाव, वाडी नुसार काढू शकतो का ?

होय महसुली गाव, वाडीनुसार नमुना नंबर 08 रजिस्टर काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

नमुना 8 मध्ये फेरफार केल्यास audit objection येणार नाही ना?

नाही ❌
प्रत्येक फेरफार date, reason, user नावासह नोंदवला जातो
 फेरफार history delete होत नाही👉 त्यामुळे audit मध्ये स्पष्टता राहते.

नमुना 9 वेगळा तयार करावा लागतो का?

नाही ❌ नमुना 8 नंतर नमुना 9 Auto Generate होतो.

कर मागणीशी संबंधित नोटीसा तयार करता येतात का ?

होय ! या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही कर मागणी बिल, मागणीची नोटीस, जप्तीची नोटीस, लोक अदालत नोटीस तयार करू शकता.

कर वसुली पावती भरल्यानंतर थकबाकी व वसुली अहवाल तयार होतो का ?

होय ! नमुना नंबर 09 मध्ये वसुली अहवाल व थकबाकी अहवाल Real Time Base तयार होतो.

नागरिकांकडून ऑनलाईन कर घेऊ शकतो का ?

होय ! येणाऱ्या काही दिवसात आम्ही ऑनलाईन कर वसुलीची सुविधा सॉफ्टवेअरमध्ये निशुल्क उपलब्ध करून देणार आहोत.

कर धारकाकडून करवसुली करताना सूट किंवा दंड आकारू शकतो का?

होय ! दरवर्षी 30 सप्टेंबर अगोदर भरणा केला तर 5% सूट मिळू शकते व आर्थिक वर्ष संपल्यानंतर भरणा केला तर 5% दंड लावण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.

आर्थिक वर्ष बदलले की सगळे नव्याने करावे लागते का?

नाही ❌
 थकबाकी Carry Forward होते, चालू कर आपोआप generate होतो
 👉 Manual मेहनत शून्य.

प्रमाणपत्रासाठी प्रत्येक वेळी माहिती भरावी लागते का?

नाही ❌ एकदा माहिती भरली की, पुन्हा प्रमाणपत्र Duplicate / Correction एका क्लिकवर मिळते.

नागरिकांना ऑनलाईन सेवा खरोखर उपयोगी पडते का?

होय ✅ Online tax payment, QR code द्वारे माहिती पाहणे, Receipt / Certificate verification ,  यामुळे नागरिकांचा Panchayat वर विश्वास वाढतो.

आम्हाला संगणक फारसे येत नाही, तरी चालेल का?

पूर्णपणे चालेल
जर WhatsApp वापरता येत असेल तर MahaPanchayat सहज वापरता येते.

Training कोण देणार?

Live Demo, Section-wise Video Training, Training Web Page, Phone / WhatsApp Help
वरील सर्व गोष्टीबरोबर आमचा सपोर्ट कायमच असतो.

अडचण आली तर नेमका सपोर्ट कसा मिळेल?

Phone Support, WhatsApp Support, Screen-share / Remote Help
महापंचायत हे  Generic call centre नाही, Panchayat-trained support team आहे.

Support साठी वेगळी फी लागते का?

नाही ❌ Annual subscription मध्येच: Support, Training, Updates सर्व समाविष्ट आहे.

पैसे भरल्यानंतर लगेच access मिळतो का? 

होय ✅ Payment confirmation नंतर Login details, Training schedule, Support access सर्व सुरू होते.

दरवर्षी पैसे का द्यावे लागतात?

होय, कारण हे: Cloud software आहे
Security, Backup, Support चालू असते, कायदे, नियम बदलल्यावर updates येतात
👉 एका clerk च्या महिन्याच्या खर्चापेक्षा कमी खर्चात संपूर्ण Panchayat automation मिळते.
Renewal = software चालू ठेवण्याचा खर्च, नवीन खरेदी नाही.

Renewal न केल्यास काय होईल?

Software access बंद होतो
Data delete होत नाही
Data export घेता येतो (policy नुसार)

एकाच वेळी किती कर्मचारी वापरू शकतात?

गरजेनुसार: सरपंच,  ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, डाटा ऑपरेटर

हे सॉफ्टवेअर आमच्यासाठी जास्त advanced तर नाही ना?

नाही ❌
Interface simple deliberately ठेवलेला आहे.
Advanced काम system आत होते, user साठी नाही.

MahaPanchayat आमच्याशी long-term partner म्हणून वागेल का?

होय 👍
आमचे उद्दिष्ट Panchayat सोबत वाढणे आहे, एकदाच विक्री करून थांबणे नाही
आम्ही आपले Vendor नाही, तर Digital Partner आहोत.

जर मला अजून शंका असेल तर काय करावे?

Free Live Demo घ्या
Training videos पहा
Support team शी बोला
दुसऱ्या Panchayat चा अनुभव ऐका.
निर्णय घेण्याआधी पूर्ण समाधान मिळेल.

इंटरनेट स्लो असेल तर सॉफ्टवेअर चालेल का?

होय ✅ सामान्य मोबाईल इंटरनेटवरही काम चालते. High-speed broadband अनिवार्य नाही.

मोबाईलवर सॉफ्टवेअर वापरता येईल का?

होय ✅ Dashboard पाहता येतो, Reports download करता येतात, Basic काम मोबाईलवर शक्य, पूर्ण कामासाठी संगणक अधिक सोयीचा.

आम्ही हे सॉफ्टवेअर घेतले तर नेमका फायदा काय?

कामाचा ताण कमी, चुका कमी, Audit confidence, नागरिक समाधानी, Panchayat ची प्रतिमा सुधारते
म्हणजेच Smart, Ideal Gram Panchayat Officer बनण्यास मदत.

" MahaPanchayat स्वीकारणं म्हणजे आजचा ताण कमी करून उद्याची मानसिक स्वास्थ्य सुरक्षित करणे आहे. "

" MahaPanchayat हे सॉफ्टवेअर नाही, ते ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा विश्वासार्ह डिजिटल सहकारी आहे. "